ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत शिपूर LGD CODE 188709

महाराष्ट्र शासन, भारत

[ 4 ] मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण

Back

उपक्रम - 4.1 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे (उदा. गावातील ५० मजूरांना ९० दिवस काम दिले तर = मजूर ५० ४ ९० दिवस X रुपये ३१२ = रु १,४०४,०००/-)

उपक्रम - 4.2 निर्मल शोषखड्डा (वैयक्तिक/सामुदायिक), जलतारा कामे, विहिर पुनर्भरण, rain water harvesting, छतावरील पाणी संकलन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
निर्मल शोषखड्डा (वैयक्तिक /सामुदायिक), जलतारा कामे, विहिर पुनर्भरण, rain water harvesting, छतावरील पाणी संकलण

उपक्रम - 4.3 नवीन विहीर/विहीर दुरुस्ती/विहीर पुनर्भरण, शेततळे, ढाळीचे बांध, अनगड दगडी बांध कामे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
जलतारा शोषखड्डे धारक शेतकरी संख्या आधारे गुण देणे.

उपक्रम - 4.4 जनावराचा गोठा/कुक्कुट पालन शेड/ बायोगॅस उभारणी / शेळीपालन शेड, नॅडप/व्हर्मी कंपोस्टिंग, कांदा चाळ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
जनावराचा गोठा/कुक्कुट पालन शेड / बायोगॅस उभारणी /शेळीपालन शेड, नॅडप/व्हर्मी कंपोस्टिंग, कांदा चाळ

उपक्रम - 4.5 घरकुल व मनरेगा अभिसरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
घरकुल व मनरेगा अभिसरण