ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत शिपूर LGD CODE 188709

महाराष्ट्र शासन, भारत

[ 5 ] गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण

Back

उपक्रम - 5.1 ग्राम पंचायत सक्षमीकरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्राम पंचायत सक्षमीकरण

उपक्रम - 5.2 शाळा सुविधा सक्षमीकरण गावातील सर्व शाळा डिजिटल करणे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे इत्यादी सुविधा असणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
शाळा सुविधा सक्षमीकरण गावातील सर्व शाळा डिजिटल करणे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे इत्यादी सुविधा असणे. शाळा सुविधा सक्षमीकरण गावातील सर्व शाळा डिजिटल करणे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे इत्यादी सुविधा असणे. शाळा सुविधा सक्षमीकरण गावातील सर्व शाळा डिजिटल करणे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे इत्यादी सुविधा असणे.

उपक्रम - 5.3 अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण :- गावातील सर्व अंगणवाडी डिजिटल करणे, बालस्नेही स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे,

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण गावातील सर्व अंगणवाडी डिजिटल करणे, बालस्नेही स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे.

उपक्रम - 5.4 पशुवैद्यकीय उपचार केंद्र या ठिकाणी स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे. सुविधा, जनावरांसाठी खोडा तसेच घनकचरा व सांडपाणी शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन असणे, उपचार केंद्र नसल्यास खोडा व उपचार सेवा सुविधा उपलब्ध असणे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
पशुवैद्यकीय उपचार केंद्र या ठिकाणी स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे. सुविधा, जनावरांसाठी खोडा तसेच घनकचरा व सांडपाणी शास्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन असणे, उपचार केंद्र नसल्यास खोडा व उपचार सेवा सुविधा उपलब्ध असणे.

उपक्रम - 5.5 स्मशानभूमी मध्ये शेड, पाण्याची सोय, सौर दिवे, पोहोच रस्ता, वृक्षारोपण इ. सुविधा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
स्मशानभूमी मध्ये शेड, पाण्याची सोय, सौर दिवे, पोहोच रस्ता, वृक्षारोपण इ. सुविधा

उपक्रम - 5.6 व्यायामशाळा/खुली व्यायाम शाळा सुविधा उपलब्ध करून देणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
व्यायामशाळा/खुली व्यायाम शाळा सुविधा उपलब्ध करून देणे

उपक्रम - 5.7 धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण